Amboli Malvani Recipe | आंबोली रेसिपी मराठी 

आंबोली हे प्रतेक महाराष्ट्रीयन ला माहीत नसेल कारण हे दक्षिण मधील डोसा चे दुसरे वरजन आहे. आंबोली म्हणजेच थोडक्यात डोसा पण आंबोली जरा जाड असते. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही आंबोली मधे बारीक चिरून भाज्या जसे कांदा आणि टोमॅटो देखील घालू शकता. 

Amboli Malvani Recipe

जर तुम्ही आंबोली कशी बनवतात ह्या खोजेत होता तर तुम्ही आता बरोबर जागेवर आहे. ह्या पोस्ट च्या माध्यमातून आज आम्ही तुमच्या सोबत आंबोली कसे बनवतात ह्याची सर्वात सोप्पी आणि टेस्टी रेसिपी शेअर करणार आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर आपल्या मित्रांना आणि घरच्यांना नक्की शेअर करा. 

आंबोली बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • 2 ते 3 वाट्या तांदूळ
  • 1 वाटी उडत डाळ 
  • 3 मेथिचे दाणे 
  • चवीनुसार मीठ

कृती: 

  1. आंबोली बनवण्यासाठी पहिला उडत डाळ, तांदूळ आणि मेथीचे दाने घेऊन रात्री 7 ते 8 तासांसाठी भिजवून ठेवा. लक्षात घ्या हे सर्व भिजवताना वेग वेगळे भिजवावे. 
  2. 7-8 तासांनंतर सर्व नीट वाटून घेऊन ठेवावे. आणि सर्व एकत्र एका भांड्यात मिक्स करून आता पीठ आंबवण्यासाठी ठेवून द्यावे. हे ही लक्षात घ्या थंडीच्या वेळेत पीठ आंबण्यासाठी वेळ लागतो. 
  3. 8 तास लागतील नीट पीठ आंबन्यासाठी, 8 तासानंतर पिठाला चेक करावे जर पीठ घट्ट असेल तर चांगले.  
  4. आता तुम्ही आंबोली तयार करू शकता. 
  5. गॅस चालू करा आणि त्यावर तवा किंवा डोसा पॅन ठेवून मध्यम आचेवर गरम करावे. गरम झाल्यावर तुम्हाला हवे असे आंबोली तयार करून घ्यावे. 
  6. तयार झालेली आंबोली नारळाच्या चटणी सोबत किंवा शेझवान चटणी सोबत सर्व्ह करावे. 

Related posts

Leave a Comment