पाव भाजी रेसिपी मराठी 2023 | Pav bhaji recipe in marathi 

Pav bhaji recipe in marathi: महाराष्ट्र मद्ये पावभाजी हि फेमस आणि सर्वोतकृष्ट रेसिपी आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत ही डिश भरपूर फेमस आहे. पावभाजी बनविणे देखील खूप सोपे आहे, ते काही काळातच तयार होते. जर तुमच्या घरी पाव्हणे आले तर ही डिश सर्वात बेस्ट आहे बनवण्यासाठी. आपण लहान मुलांच्या बडे लाही ही डिश बनवू शकता. काही वेळातच बेस्ट पाव भाजी कशी बनवतात हे आज आपण ह्या पोस्ट च्या माध्यमातून शिकणार आहोत. 

पाव भाजी रेसिपी मराठी 2023 | Pav bhaji recipe in marathi 

पाव भाजी रेसिपी मराठी 2023 | Pav bhaji recipe in marathi 

पाव भाजी रेसिपी मराठी 2023 | Pav bhaji recipe in marathi | pavbhaji recipe in marathi 

साहित्य: 

 • 2 ते 3 मध्यम साइज चे बटाटे 
 • आरधा कप बारीक चिरलेले गाजर 
 • 1 मोठ्या सायझ चा कांदा बारीक चिरलेला
 • 1 कप फुलगोबी
 • 1 चमचा आल लहसून पेस्ट
 • 2 मध्यम सहिझ चे टोमॅटो बारीक चिरलेले 
 • आर्ध कप शिमला मिरची बारीक चिरलेली 
 • 1 चमचा लाल तिखट (चवीनुसार जास्त किंवा कमी)
 • 1 चमचा धनिया जिरा पावडर 
 • आर्धा कप हिरवे वाटणे 
 • 1 चमचा पावभाजी मसाला 
 • 1 चमचा लिंबाचा रस 
 • चवीनुसार लागेल मीठ 
 • आर्ध चमचा हळद
 • 2 चमचे तेल आणि 2 चमचे बटर किंवा लोणी 
 • आर्ध कप बारीक चिरलेली कोथिंबीर 
 • 8 पाव लादी 

कृती: 

 1. पावभाजी बनवण्यासाठी पहिला सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घ्या. जसे बटाटे, गाजर, फुल कोबी आणि शिमला मिरच. 
 2. बटाटे, गाजर, फुल कोबी आणि शिमला मिरच ह्या भाज्या धुतल्या नंतर कूक्कर मद्ये घाला त्यात थोड पाणी घालून कूक्कर गॅस वर ठेवा आर्ध्या तासासाठी. म्हंजे किमान 4 ते 7 शिट्या होईपर्यंत. 
 3. आर्द्या तासांनंतर कुककर गॅस वरून काढून साईड ला ठेवा. 15 मिन कुकर थंड हाउध्या. थंड झाल्यावर दुसऱ्या कढयीत 2 चमचे तेल घालून गॅस वर ठेवा. 
 4. कधयीत आल लाहसून पेस्ट टाकावे आणि जरा वेळ त्याला भूनुन घ्यावे. 
 5. भूनून होईपर्यंत कुकर मधील भाज्या नीट मॅश करून घ्यावे, मॅश करण्यासाठी तुम्ही मॅशर च वापर किंवा चमचा चां वापर करू शकता. 
 6. आल लाहसुन पेस्ट भुणून झाल्यावर त्या मद्ये बारीक चिरलेला कांदा टाका. 
 7. नंतर बारीक चिरलेले टोमॅटो, सिमला मिरची, मिरची आणि गाजर टाका. 
 8. जरा चवीनुसार मीठ घालावे, सगळ्या भाज्या नीट शिजू पर्यंत त्या शिजवत रहा. 
 9. नंतर त्यात आर्ध चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची, 1 चमचा पाव भाजी मसाला, 1 चमचा गरम मसाला, आणि थोड चवीनुसार मीठ घालून कढई मध्यम गॅस वर ठेवावे. 
 10. थोड्या वेळाने त्या मद्ये आपण बारीक केलेल्या म्हंजे मॅश केलेल्या भाज्या मिक्स करून घ्या, आणि झाखून 15 मिनिटांसाठी मध्यम आचेवर ठेवून द्या. 
 11. आता तुमची पाव भाजी ची भाजी रेडी आहे, त्यामधे 1 चमचा लिंबाचा रस घाला. 
 12. भाजीला 2 ते 3 मिंतांसाठी गॅस वर शिझुध्या. 2 ते 3 मिनिटांनंतर भाजी शिजल्यावर साइडला काढून ठेवावे. 
 13. आता मसाला पाव किंवा बटर पाव कसे बनवतात ते शिकूया, मसाला पाव पाव भाजी सोबत खायला चांगले आहे. 
 14. मसाला पाव बनवण्यासाठी पाव घ्या आणि पावला मधून कट करा आणि एक तवा घेऊन गॅस वर गरम करायला ठेवा. 
 15. तव्यावर जरा तूप किंवा बटर टाकून त्यावर पाव भाजी ची भाजी टाका आणि त्यावर पाव टाका. असे बनवतात मसाला पाव. 
 16. बटर पाव बनवण्यासाठी पावला कट करून फक्त तूप किंवा बटर सोबत गरम करावे. 
 17. सर्व्ह करण्यासाठी बारीक कांदा आणि लिंबू चिरून घ्या. आणि भाजी वर जरा कांदा आणि लिंबू टाकून आणि जरा बटर किंवा तूप टाकून सर्व्ह करा. 

Related posts

Leave a Comment