कोथिंबीर वडी रेसिपी मराठी | Kothimbir Vadi Recipe

महाराष्ट्र म्हणजे वेग वेगळ्या प्रकारच्या अनेक भाज्या आणि स्नॅक्स साठी खूप फेमस आणि टेस्टी आहे. त्यामधे जर मराठी म्हणजे सांस्कृतिक डिश म्हंटले तर त्या डिश च्या नावानेच सर्वांना पाणी सुटते. आणि त्यामधे जर कोथिंबीर वडी ही सर्वात टेस्टी आणि लोकप्रिय स्नॅक आहे जे लहान वयापासून ते वृद्ध वयापर्यंत सर्व लोकांना खायाला आवडते. ही डिश मेन कोथिंबीर चे असते खायला टेस्टी तर आहेच त्यासोबत शरीराला पोषक गुण देणारे देखील आहे. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कृती:

Read More