ढोकळा रेसिपी मराठी | Dhokla Recipe in Marathi

ढोकळा हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर पूर्ण भारतात फार फेमस आहे त्याच्या टेस्ट साठी. ढोकळा जितके स्वादिष्ट आहे तेवढीच त्याची सोप्पी रेसिपी आहे. ढोकळा हे मूळ गुजराती डिश आहे, पण त्याच्या चांगल्या टेस्ट मुळे ही डिश सरवत्र फेमस आहे. महाराष्ट्रात तर ढोकळा साधारण सगळ्याच हल्वाईंच्या दुकानात भेटत. जास्त करून लोक देखील हलवाई च्या दुकानातून आणतात, कारण त्यांना वाटते ढोकळा बनवने अवघड आहे पण खरतर ढोकळा बनवणे खूप सोपे आहे. आणि खूप लवकर होणारे हे रेसिपी आहे. ढोकळा बनवण्यासाठी कमी सामानाची गरज असते, आपल्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्या पासून आपण ढोकळा तयार…

Read More