अस्सल कोल्हापुरी मिसळ पाव रेसिपी – Misal Pav Recipe In Marathi

Misal Pav Recipe In Marathi: मिसळ पाव म्हंटले की सर्वांच्या तोंडावर पाणी सुटते, आज ह्या पोस्ट द्वारे आम्ही तुमच्या सोबत अस्सल कोल्हापुरी मिसळ पाव रेसिपी शेअर करणार आहोत. महाराष्ट्रात तर ही डिश खूप आनंदाने आणि उत्साहाने खाल्ले जाते, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणाऱ्या हॉटेल्स मध्ये मिसळ पाव नाही भेटेल असे होणारच नाही. मिसळ म्हणजे थोडक्यात रस्सा असतो मटकीचा आणि त्यासोबत आपण फरसाण आणि कांदा मिक्स करून पावसोबत खातो. मिसळ पाव विविध प्रकारचे असतात जसे पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ, नाशिक ची मिसळ आणि सोलापुरी मिसळ. सर्वांमध्ये चव ही वेगवेगळी असते जसे कोल्हापुरी मिसळ…

Read More