समोसा रेसिपी मराठी | Samosa Recipe in Marathi

समोसा म्हंटले की प्रत्येकाला तोंडात पाणी येते, समोसा हे मैदा आणि बटाट्याच्या मिश्रणाचे बनवले जाते. पहिले बटाट्याचे मिश्रण बनवून त्यावर मैदा लावून तलले जाते समोसा. समोसा हे जास्त करून चहा सोबत खाल्ले जाते. समोसा भारतातील बेस्ट आणि स्वादिष्ट फास्ट फूड आहे. आम्ही घरी खूप वेळा समोसा करून खाल्ला आहे. जसे कधी कोणाचा बडे असला, तर कधी कोण पाहुणे आले तर समोसा बनवणे हे कायम ठरले आहे. समोसा खायला देखील खूप टेस्टी आणि सर्वात सोप्प्या रित्या होणारे रेसिपी आहे. लगणात किंवा कोणत्याही कार्यक्रमात देखील समोसा हे खाण्याचे आयटेम ठरलेले असतेच. आज…

Read More