Alu Vadi Recipe In Marathi – अळुवडी रेसिपी

महाराष्ट्रात अनेक विविध प्रकारचे वेगवेगळे स्नॅक्स खाले जाते. अलुवडी त्यातील एक लोकप्रिय आणि स्वादिष्ट डिश आहे. आलुवडी कितेक वरशांपासून महाराष्ट्र वाश्यांची प्रिय डिश आहे. अलूवडी ही खाण्यात स्वादिष्ट आहेच त्यासोबत शरीरासाठी गुणकारक आहे. ह्या पोस्ट च्या माध्यमातून आम्ही तुमच्या सोबत आळू वडी बनवण्याची सर्वात सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी शेअर करत आहोत. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर आपल्या मित्रांसोबत आणि फॅमिली मेंबर्स सोबत रेसिपी नक्की शेअर करा. आळूवडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: विधी:

Read More