Amboli Malvani Recipe | आंबोली रेसिपी मराठी 

आंबोली हे प्रतेक महाराष्ट्रीयन ला माहीत नसेल कारण हे दक्षिण मधील डोसा चे दुसरे वरजन आहे. आंबोली म्हणजेच थोडक्यात डोसा पण आंबोली जरा जाड असते. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही आंबोली मधे बारीक चिरून भाज्या जसे कांदा आणि टोमॅटो देखील घालू शकता.  जर तुम्ही आंबोली कशी बनवतात ह्या खोजेत होता तर तुम्ही आता बरोबर जागेवर आहे. ह्या पोस्ट च्या माध्यमातून आज आम्ही तुमच्या सोबत आंबोली कसे बनवतात ह्याची सर्वात सोप्पी आणि टेस्टी रेसिपी शेअर करणार आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर आपल्या मित्रांना आणि घरच्यांना नक्की शेअर करा.  आंबोली बनवण्यासाठी…

Read More