दाल तडका रेसिपी | Dal Tadka Recipe in Marathi

नमस्कार मित्रांनो, आपल्या भारतात अनेक प्रकारच्या भाज्या खाल्ल्या जातात त्या पैकी एक म्हणजे दाल तडका. खूप लोकांना दाल तडका आणि दाल फ्राय मधे फार कन्फ्युजन होत असते. पण जास्त फरक नसते या दोन भाज्यांमध्ये. खूप सर्व हॉटेल्स मधे दाल तडका आणि दाल फ्राय एकाच रेसिपी ने बनविले जाते. दाल तडका हे संपूर्ण भारतात खूप चाव ने खाल्ले जाते. दाल तडका हे मेन देल्ही आणि उत्तर भारतात खाल्ले जाते. बासमती तांदूळ आणि दाल तडका हे कॉम्बिनेशन खाणे प्रत्येक फूड लवर ला फार आवडते. दाल तडका बनविण्याची रेसिपी देखील फार सोपी आहे.…

Read More