स्वादिष्ट पनीर भुर्जी कशी बनवाल | Paneer Bhurji Recipe In Marathi

पनीर भुर्जी रेसिपी पनीर भुर्जी महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतामधील सर्वात फेमस आणि स्वादिष्ट डिश आहे. पनीर हे दुधा पासून बनवले जाते, म्हणून ही डिश हेल्थी आहे. पनीर ला क्रश करून ही भाजी बनविले जाते. ही भाजी थोडी थोडी अंडा भुर्जी सारखी दिसते पण टेस्ट मद्ये फार फरक आहे. पनीर भुर्जी बनविणे देखील खूप सोपे आहे, आज आम्ही ह्या पोस्ट च्या माध्यमातून पनीर भुर्जी ची सर्वात सोप्पी रेसिपी शेअर करणार आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर आपल्या मित्रांना किंवा घरच्यांना नक्की शेअर करा. Read This also:- पनीर भुर्जी बनवण्यासाठी सामग्री (Ingredients…

Read More