Panipuri recipe in Marathi | पाणीपुरी रेसिपी

Panipuri recipe in Marathi: पाणीपुरी ही सर्वांना आवडणारी गोष्ट आहे, आज प्रत्येकाला ह्याचा स्वाद माहीत असेल पण रेसिपी माहीत नसेल. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ही डिश भरपूर फेमस आहे. प्रतेक पाणी पुरी लवर ने पाणी पुरी ही फक्त गाडीवर किंवा हॉटेलमधे खाल्ली असेल. पण गाड्यावर खाल्याने आपल्याला काही आजार ही होऊ शकतात. कारण आपल्याला माहीत नाही पाणीपुरी गाड्यावरील दुकानदार कोणते पाणी त्या पाणीपुरी मद्ये वापरत असेल.  तर ह्या साठीच मित्रानो, पाणीपुरी घरी बनविणे हा ऑप्शन खुप फायदेशीर ठरतो. आज आपण ह्या पोस्ट च्या माध्यमातून पाणीपुरी घरी अगदी सोप्प्या गोष्टींनी व लवकर…

Read More