नाचणी सत्त्व – Ragi Malt

नाचणी हे आपल्या संस्कृती मधील सर्वात पोषक मसाले घटकांमधील एक आहे. आजही गावाकडे लोक नाचणी चे भाकरी खातात. नाचणीचे पोषक गुण वाढतात जेव्हा नाचणीला नीट मोड येते तेव्हा. म्हणून आजही गावाकडे नाचणीला पहिला मोड आणून नंतर त्याच पीठ करून मग भाकरी तयार केली जाते. यामुळे ते बनवलेले भाकरी देखील आपण काही वेळा नंतर खाहू शकतो, त्यातील पोषक गुण संपत नाही. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर आपल्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. नाचणी सत्त्व बनवण्यासाठी लागणारी सामग्री: नाचणीला मोड कसे आणावेत? How to sprout ragi or finger millet लक्षात घ्या हे…

Read More