रव्याचे लाडू रेसिपी मराठी | Ravyache Ladu Recipe in Marathi

रव्याचे लाडू हे सर्व वयाच्या माणसानं साठी अत्यंत स्वादिष्ट आणि चांगली डिश आहे. रव्या मद्ये खूप पोषक तत्व असतात. त्यामुळे हे डिश हेअल्धी देखील आहे. महाराष्ट्रात सन असो जसे दिवाळी किंवा दसरा किंवा कोणता सन नसो तरी रव्याचे लाडू केले जातात. आता गणपती बाप्पा येणार आहेत तर रव्याचे लाडू एक बेस्ट ऑप्शन आहे त्यांच्या प्रसादासाठी. लाडू खूप प्रकारचे आहेत जसे बेसन आणि बुंदी चे पण असतात पण सर्वात बेस्ट हे रव्याचे लाडू वाटतात आम्हाला. महाराष्ट्रात जास्त प्रमाणात सन साजरे केले जातात, त्यात दिवाळी आणि नवरात्र खूप फेमस आहे. नवरात्र आणि…

Read More