कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा रेसिपी | Tambda Pandhra Recipe in Marathi

कोल्हापूर म्हणजे मासल्यांच शहर, संपूर्ण महाराष्ट्रात कोल्हापुरी मसाले खूप फेमस आहेत. मग त्यात जर गोष्ट कोल्हापुरी चिकन किंवा मटण असेल तर त्यासोबत आपल्याला तांबडा पांढरा रस्सा देखील दिला जातो. जे खाण्यासाठी खास लोक वेग वेगळ्या जिल्ह्यातून कोल्हापूरला जाणं पसंद करतात. कोल्हापुरी मिसळ सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा देखील भरपूर फेमस आणि स्वादिष्ट आहे. कोल्हापूर आणि त्याच्या जवळील काही किल्ले वगळता बाकी जील्यांमधे कोल्हापुरी तांबडा किंवा पांढरा रस्सा नाही मिळत. तुम्हाला रस्सा प्यायला मिळाला तरी त्याची टेस्ट कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्यासारखी नसते. कोल्हापुरी तांबडा रस्सा पांढरा रस्सा भरपूर लोकांना कोल्हापुरी पांढरा…

Read More