Tandulaji Bhaji Recipe in Marathi – तांदुळजा भाजी

महाराष्ट्र म्हंटले तर मग वेग वेगळ्या प्रकार च्या भाज्या तर आल्याचं. त्यामधे जर तुम्ही गावाकड राहत असलास तर मग तुम्हाला वेग वेगळ्या पोष्टीक भाज्या आवडत असतील. त्या पैकी एक म्हणजे तांदुळाची भाजी आहे. ही एक पोश्टिक आणि सर्व शेतकऱ्यांना आवडणारी भाजी आहे. आणि जर तुम्ही ही भाजी कधी खाल्ली नसेल तर मग नक्की ट्राय करा ही भाजी शरीरा साठी फायदेशीर आणि सर्वात चांगली भाजी आहे. तर चला मग रेसिपी ला सुरुवात करुया. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. भाजी बनवण्यासाठी लागणारे वेळ: 5 ते 6 मिनिट…

Read More