वडापाव रेसिपी मराठी | Vada Pav Recipe in Marathi

वडापाव आज महाराष्ट्रातील सर्वात फेमस आणि स्वादिष्ट फास्ट फूडस पैकी एक आहे. वडापाव किती तरी दशकांच्या आदी पासून महाराष्ट्रात खाला जात आहे. वडापाव हे निर्माण करण्या पाठीमागे, माणसाची जेवणाची किंवा नाश्त्याची भूक लगेच संपेल हे होते. आधी फक्त महाराष्ट्रात बटाटा वडा खाण्यात येत होता पण जस जस वेळ निघत गेलं तस त्यामधे बदल होत गेले. आज एक वेळच्या नाश्त्याची भूक भागवण्यासाठी आपण वडापाव खातो. जास्त करून महाराष्ट्रातील कर्मचारी वडापाव खाणे पसंद करतात. वडापाव दिसण्याला दोन पाव आणि मधे बटाटयाचा वडा असा असतो. पण जास्त करून लोक बाहेरून वडापाव खाणे पसंद…

Read More