व्हेज पुलाव रेसिपी इन मराठी | Veg Pulao Recipe In Marathi

मित्रांनो सर्वांना नमस्कार, आज आपण ह्या पोस्ट द्वारे वेज पुलाव कसे बनवतात हे जाणुन घेणार आहोत. व्हेज पुलाव बनविणे खूप सोपे आहे आणि हे एक चांगले ब्रेकफास्ट ऑप्शन ठरू शकते. काही लोकांना पुलाव आणि व्हेज बिर्याणी यामधे फरक नाही कळत किंवा ते चेष्टा करतात. तर मित्रांनो व्हेज पुलाव हे कढई मधे म्हणजे थोडक्यात गॅस वर बिना झाकणाच्या भांड्यात बनविले जाते. तसेच व्हेज बिर्याणी हे हंडी मधे बनवली जाते. खूप लोकांना व्हेज पुलाव हे आवडत असते खाण्यासाठी. आपल्याला आज किक्तेक प्रकारचे पुलाव दिसतील हॉटेल्स मधे जसे गाजर पुलाव, नाशिक पुलाव आणि…

Read More

व्हेज पुलाव मराठी रेसिपी | Veg Pulao recipe in Marathi

व्हेज पुलाव हे महाराष्ट्रातील नवे तर संपूर्ण भारतात खाली जाणारी फेमस आणि स्वादिष्ट डिश आहे. वेज पुलाव हे थोडी फार बिर्याणी सारखे असते पण बिर्याणी आणि पुलाव मधील फरक आज पर्यंत कोणी शोधला नाही.  वेज पुलाव हे जास्त करून व्हेज लोक खूप खाणे पसंद करतात. हे जितके स्वादिष्ट आहे तितकीच सोप्पी ह्याची रेसिपी आहे. तुम्ही व्हेज पुलाव एका कुकर मद्ये किंवा कढई मद्ये देखील बनवू शकता. आज आम्ही ह्या पोस्ट च्या माध्यमातून तुमच्या सोबत व्हेज पुलाव बनवण्याची सर्वात सोप्पी आणि बेस्ट रेसिपी शेअर करणार आहोत. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल…

Read More